electricl parject

            *विभागाचे नाव:-ऊर्जा व् पर्यावरण      

            *प्रकल्पाचे नाव:-वॉटर लेवल इंडिकेटर    

           *प्रकल्प बनवणाऱ्याचे नाव:-valvi mahendra      

           *साथीदारके नाव:-वलदोड़े आकाश   

            *मार्गदर्शक:-सुयोग सर  

 १)प्रस्तावना:-आज -काल आपण मोटर चालू करुण कोणत्याही कामात असतो,त्यामुळे ाड़साने आपण मोटर बंद करण्याचा टाळत असतो. त्यामुळे ऑवर फ्लो होऊन पाणी वाया जाते,त्यामुळे आम्ही हा प्रोजेक्ट करण्याचा संकल्प केला.          

२)उद्देश्य;-पाणी ऑवर फ्लो होते ते पाणी मोटर एकदा चालू होणार त्यामुळे हा प्रोजेक्ट उपयोगात येवू शकतो.                  

३)साहित्य:-रिले,वायर०.७५ mm,बेलसविस,पुश to ऑफ स्विच,१२ v एडप्टर,पट्टी,नटबोल्ट,बॉटल इ.       

४)कृति:-पहिल्यांदा आम्ही सरांसोबत कस करता येईल ते केली स्टाटर फ़ूड लॉब मधून आणला अणि नंतर dc मोटर होता तो ac मध्ये करुण आम्ही एक फेरेम सारख साधन तयार केल आणि एक बॉटल लावली त्या बॉटल झकनाला फेविकीकने चिपकवले आणि पुश to ऑन बटन बसवले,आणि नंतर डिरिम हॉउस मध्ये टिफ़िनला व्होल पड़ला तो पुश to ऑफ बटन लावण्यासाठी तो बसवला आणि नंतर स्टाटर वायर भरली की आपआप बंद व्हायला पाहिजे म्हणून-               

५)पूर्व नियोजन:-पहिल्यांदा आम्हाला सरानी पोरजेक्ट कोणत्या प्रकारे करता येईल ,ते सारानी सांगितले डंपी टँक करता येईल का ऐसे ठरवले कोणत्या प्रकारचे स्विच बटन वापरता येईल ते ठरवले नन्तर आम्ही पुश ऑन,पुश ऑफ बटन आणून घेतले,व आणि नन्तर पुश ऑफ बटन लावण्याचा निशचय केला.                    

६)निरीक्षण:-पहिल्यांदा आम्ही हा प्रोजेक्त कसा चालत आहे ते बघितले,नन्तर एकदा कनेक्शन चुकल्यामुळे नन्तर तो दुरुस्त करून व्यवस्थित बसवला मग नन्तर व्यवस्थित चालायला लागला.             

७)अनुभव:-अनुभव असा आला कि यामुळे आपल्याला पाणी बचत करता येतो,आणि एकदा मोटर चालू केली कि नन्तर चालू करण्याची आपल्याला जरुरत पडणार नाही. त्यामुळे आपला खरच पण वाचणार आणि वेळेची पण बचत होणार.       

८)रिझल्ट:-कोणत्याही मोटर वर हा प्रोजेक्ट करता येईल असा माझा अंदाज या प्रोजेक्ट मुळे आला.        

९)नोंदी:- १)१४/०५/१८-या तारिखला dc  मोटर वरून ac कस करायच ते समजून घेतले.   

२)२०/०५/१८-दिवशी एक बॉटल जोडून घेतली फेरेमला-    

३)२४/०५/१८-या दिवशी विशाल सरानी प्रोजेक्टची नोंदी लिहायला लावली.             

४)२५/०५१८-या दिवशी प्रोजेक्ट तयार केला.

 

    

Comments

Popular posts from this blog

electrical parcticl

वर्कशॉप प्रोजेक्ट

शेती पशुपालन प्रोजेक्ट