शेती पशुपालन प्रोजेक्ट

 प्रकल्प अहवाल सन :-२०१७-18     

      विभागाचे नाव:-शेती आणि पशुपालन      

      प्रकल्पाचे नाव:-नेपियर(गवत)        

     प्रकल्प बनवणाऱ्याचे नाव:-वळवी महेंद्र      

    मार्गदर्शक:-रावळ सर     

   प्रकल्प सुरु करण्याची तारीख:-२४-११-२०१७     

  १)प्रस्तावना:-आजच्या दुष्काळाच्या परिस्थिती गुरे-ढोराना हिरवा चारा हा हवा असतो,तो उन्हाळ्या तो नसतो तेव्हाही हा चारा तयार जनावरांना देवू शकतो.               

२)प्रकल्पाचे नाव:-संकरित नेपियर (गवत)           

३)उद्देश:-संकरित नेपियर गवत हे केव्हाही हिरवा चारा म्हणून तयार करून आपण गाय -शेळीमेढी  यांना खाद्य म्हणून आपण देवू शकतो.  आणि अनेक जनावरांना हा  घास उपयोगात येऊ शकतो,नेपियर गवतामध्ये १२ते १३ टक्के प्रोटीन असल्यामुळे ते पोचायला जल जात नाही.                   

४)साहित्य व साधने:-प्रोजेक्त बनवायचा असेल तर हे साधन आवश्यक आहे-कोयता,टिकाव दाटले फावडे ढोबपाईप ए.     

५)पूर्व नियोजन:-आम्हाला आधी सरानी प्रोजेक्त निवळायला लावला,आणि मी संकरित नेपियर गवत हा प्रोजेक्त निवडला.  

६)कृती:-पहिल्यांदा मला प्रोजेक्त कसा बनवायचा ते माहित नव्हते नंतर जमीन मोजून घेतले,व माझ्या प्लॉतसा लांबी ३६.३ft होते,तर रुंदी १९ ft होते,नंतर,संकरित गवत हेकतरी १८,५००,थोबे      

निरीक्षण:-पहिल्यांदा मी माझ्या जमिनीत संकरित नेपियर गवत येतील का?ते पहिले ,आणि त्यानंतर ठोब लावले,होते,तेव्हा मला वाटले कि ठोब फुटेल असे वाटत होते,दहा दिवसांनी कोब फुटले,आणि आता माझ्या गवताची उंची ५इणेच झाली आहे.               

रिझल्ट:-कोणत्याही पाळीव जनावरांना हे गवत उपयोगी पडू शकते.   

अनुभव:-पहिल्यांदा मला शेती सेक्शन मद्ये खूप अवघड असेल,असे वाटत होते.      

अडचण:-पहिल्यांदा मला प्लेट कसा बनवायचा ते पण मला माहित नव्हते,नंतर सरानी असा बनवायचा सांगितले,तरीही मला समजले नव्हते ,तेव्हा आम्ही प्लेट बनवायचा सुरवात केली,प्लॉट बनवला.     

नोंदी:-२३-११-१७-पहिल्यांदा मी प्लॉट सपाट  केला.

            

               

     














Comments

Popular posts from this blog

electrical parcticl

वर्कशॉप प्रोजेक्ट