food lab project
१)विभागाचे नाव:-फूड lab
२)प्रकल्पाचे नाव:-पिझ्झा तयार करणे
३)प्रकल्प बनवणाऱ्याचे नाव:-वळवी महेंद्र
४)साथीदाराचे नाव:-ओंकार गुरव
१)उद्देश:-पिझ्झा खाण्यासाठी तयार करणे किंवा किशनसाठी तयार, किंवा विक्रीसाठी .
२)प्रकल्पाचे नाव:- पिझ्झा तयार करणे
३)साहित्य:-मेंदा, टोमटो,कांदा,शिमलामिरची,मिरची पावडर,साखर,शेंगदाणे,मीठ इ.
४)साधने:-कढई,गस,सुरी,प्लेट,तवा इ.
५)पूर्व नियोजन:-पहिल्यांदा आम्ही madml विचारून घेतले कि कोणता प्रोजेक्ट घ्यायचा, नंतर madam आम्हाला म्हणाली कि नेटवर सर्च करून बघा,आणि आम्ही नेटवर सर्च करून बघितले,आणि आम्हाला पिझ्झा तयार करणे हा प्रोजेक्ट घेतला.
:६)कृती-पहिल्यांदा आम्ही मेंदा५०० gm मळून घेतला,आणि नंतर यीस्ट१० gm, मीठ ५ gm,शिमला मिर्च५०० gm,कांदा २५० gm,टोमटो १०० gm, मिरचीपावडर 5gm, साखर २० gm,शेंगदाणे ५० gm,गस ३० gm, ओव्हन अर्धा युनिट हे सगळे तयार करून घेतले.
७)रिझल्ट:- पिझ्झा हा आपण चांगल्याप्रकारे बनवला कि विक्री पण करू शकतो,पिझ्झा चांगला झाल्यामुळे आमचा रिझल्ट चांगला आला.
८)अनुभव:-असा आला कि आपण वेगवेगळ्याप्रकारेचे मटेरियल वापरून आणि वेगवेगळे प्रकारचे पिझ्झा बनवू शकतो,आणि वेगवेगळी चव येते हे अनुभवाला आले.
Comments
Post a Comment