Posts

Showing posts from January, 2018

food lab

                  १)फूड लॅब मशीनची माहिती       *फूड पल्पर -फळाचा रस काढण्यासाठी या मशीनचा उपयोग करतात. *हायस्पिड  मिक्सर -मोठ्या प्रमाणात फ़ूड फट करण्यासाठी या मशीन चा उपयोग केला जातो.  *हीटिंग कटल -मोठ्या पदार्थ गरम किवा थड करण्यासाठी या मशीन चा उपयोग केला जातो.  *तेल गाळणी -बियामधील तेल काढण्यासाठी या मशीन चा  उपयोग केला जातो.  *फिलिग मशीन -बॉटल मध्ये रस भरण्यासाठी या मशीन चा उपयोग केला जातो.  *नायट्रोजन पॅकिंग -पिशवीत हवा भरण्यासाठी या मशीन का चा उपयोग केला जातो.   *वेट बॉलेस -वस्तु चे वजन करण्यासाठी या वेट बॉलेसचा  उपयोग केला जातो.   *आटा मिक्सर -पीठ व मैदा मिक्स करण्यासाठी या मशीन चा उपयोग केला जातो.   *आवड़ा कटर -आवड़ा कट करून त्याची बी बाजूला काढण्यासाठी या आवड़ा कटर मशीन चा उपयोग केला जातो.   *मायको ओव्हन -केक व नानकेट कुकिंग करण्यासाठी मायको ओव्हन चा उपयोग केला जातो.                        २) जीरा बटर           उद्देश्य :-खाण्यासाठी जीरा बटर तयार करणे            साहित्य:-मैदा ,साखर ,जीरा ईस्ट ,मीठ ,तेल ,लाकड़े इ.           साधने:-भांडी ,ट्रे ,भट्टी इ.