Posts

Showing posts from May, 2018

electrical parcticl

     २)साहित्य साधनांची ओळख    १)टेस्टर:- . स्टर चा उपयोग आपण लाईट तपासण्यासाठी करतो,आपण जेथे काम करत असतो तेथे लाईट येते का नाही हे पाहण्यासाठी टेस्टर चा वापर होतो.टेस्टर चा उपयोग स्क्रू खोलण्यासाठी व जोडण्यासाठी सुद्धा होतो.    २)पक्कड:- पक्कड चा उपयोग तार,वायर कट करण्यासाठी होतो,किंवा पक्कडने आपण वायर सोलू शकतो.व जोडण्यासाठी किंवा वायर पकडण्यासाठी पक्कड चा वापर होतो.    ३)हाथोडी:- हाथोडी चा वापर आपण खिळा किंवा ठोकण्यासाठी करतो.व स्क्रू काढण्यासाठी सुद्धा हाथोडी चा वापर होतो.       ४)ड्रिल मशीन:-ड्रिल मशीनचा उपयोग व्होल पडण्यासाठी होतो,व नटबोल्ट लावण्यासाठी व काढण्यासाठी सुद्धा उपयोग होतो,ड्रील मशिनचे दोन प्रकार आहेत.१)hand dril mashin २)power dril mashin आपण या दोन्ही मधील वापर ड्रील मशीन जास्त वापरतो.     ५)स्क्रू ड्रायव्हर:- स्क्रू ड्रायव्हरचा उपयोग स्क्रू लावण्यासाठी व काढण्यासाठी केला जातो. आपण जो बोर्ड लावतो किंवा केसिंग –केपिंग ची जी पट्टी लावतो त्याला आपण स्क्रू बसवतो तो स्क्रू लावण्यासाठी स्क्रू ड्रायव्हर चा उपयोग होतो.    ६)कटर:-कटरचा उपयोग वायर कट करण्यासा