Posts
Showing posts from April, 2018
food lab project
- Get link
- Other Apps
१)विभागाचे नाव:- फूड lab २)प्रकल्पाचे नाव:- पिझ्झा तयार करणे ३)प्रकल्प बनवणाऱ्याचे नाव:- वळवी महेंद्र ४)साथीदाराचे नाव:- ओंकार गुरव १)उद्देश:- पिझ्झा खाण्यासाठी तयार करणे किंवा किशनसाठी तयार, किंवा विक्रीसाठी . २)प्रकल्पाचे नाव:- पिझ्झा तयार करणे ३)साहित्य:- मेंदा, टोमटो,कांदा,शिमलामिरची,मिरची पावडर,साखर,शेंगदाणे,मीठ इ. ४)साधने:- कढई,गस,सुरी,प्लेट,तवा इ. ५)पूर्व नियोजन:- पहिल्यांदा आम्ही madml विचारून घेतले कि कोणता प्रोजेक्ट घ्यायचा, नंतर madam आम्हाला म्हणाली कि नेटवर सर्च करून बघा,आणि आम्ही नेटवर सर्च करून बघितले,आणि आम्हाला पिझ्झा तयार करणे हा प्रोजेक्ट घेतला. : ६)कृती- पहिल्यांदा आम्ही मेंदा५०० gm मळून घेतला,आणि नंतर यीस्ट१० gm, मीठ ५ gm,शिमला मिर्च५०० gm,कांदा २५० gm,टोमटो
food lab प्रक्टिकल
- Get link
- Other Apps
Practical No:- १ Food Lab Machines Information * Food pulpers - फळाचा रस काढण्यासाठी या मशीनचा उपयोग करतात. . शेंगदाणे चिक्की Practical No:-3 चिक्की तयार करणे ( १) शेंगदाणे भाजणे [200gm] (२) साखर घेतली [२00gm] (३) शेंगदाणे बारीक केले व साल काढले (४) कढईत पाक तयार करुन त्यात शेंगदाणे टाकले (५) ट्रेला तेल लावले (6) त्यात ते मिश्रण टाकल (७) २ मिनिटात त्याला चीक्यीचा कटरच्या सहायाने z आकार द्यावा (८) चिक्की गार झाल्यावर ती प्याकिंग केली (९) त्यानंतर तिची विक्री करणे झाली चिक्की तयार Practical No:-4 रक्तगट तपासणे व माहिती घेणे.