electrical parcticl


     २)साहित्य साधनांची ओळख   
१)टेस्टर:-.स्टर चा उपयोग आपण लाईट तपासण्यासाठी करतो,आपण जेथे काम करत असतो तेथे लाईट येते का नाही हे पाहण्यासाठी टेस्टर चा वापर होतो.टेस्टर चा उपयोग स्क्रू खोलण्यासाठी व जोडण्यासाठी सुद्धा होतो.  
२)पक्कड:-पक्कड चा उपयोग तार,वायर कट करण्यासाठी होतो,किंवा पक्कडने आपण वायर सोलू शकतो.व जोडण्यासाठी किंवा वायर पकडण्यासाठी पक्कड चा वापर होतो.  
३)हाथोडी:-हाथोडी चा वापर आपण खिळा किंवा ठोकण्यासाठी करतो.व स्क्रू काढण्यासाठी सुद्धा हाथोडी चा वापर होतो.     
४)ड्रिल मशीन:-ड्रिल मशीनचा उपयोग व्होल पडण्यासाठी होतो,व नटबोल्ट लावण्यासाठी व काढण्यासाठी सुद्धा उपयोग होतो,ड्रील मशिनचे दोन प्रकार आहेत.१)hand dril mashin २)power dril mashin आपण या दोन्ही मधील वापर ड्रील मशीन जास्त वापरतो.   
५)स्क्रू ड्रायव्हर:- स्क्रू ड्रायव्हरचा उपयोग स्क्रू लावण्यासाठी व काढण्यासाठी केला जातो. आपण जो बोर्ड लावतो किंवा केसिंग –केपिंग ची जी पट्टी लावतो त्याला आपण स्क्रू बसवतो तो स्क्रू लावण्यासाठी स्क्रू ड्रायव्हर चा उपयोग होतो.  
६)कटर:-कटरचा उपयोग वायर कट करण्यासाठी किंवा वायर सोलण्यासाठी कटर चा उपयोग होतो.कटर च्या सहाय्याने आपण वायर सहज सोलू शकतो.     
   

                        1) सेफ्टी नियम :-   

         इलेक्ट्रिकलचे काम करताना घ्यायवायची सेफ्टी नियम            
         १)हातात रबरी हन्ग्ल्ज घालणे    
         २)पायात रबरी शूज असावेत   
         ३)उंच ठिकाणी काम करताना जे अपण पायाखाली घेणार आहेत ते लाकडाचे असले पाहिजे.   
         ४)आपण जी पक्कड वापरणार आहोत तीच्या ह्न्द्लची ग्रीप गेलेली नसावी व मुठ असतो ती घट्ट असावी           निघू नये.          
       ५)आपण लाईट चेक करताना जो टेस्टर वापरतो तो सेफ आहेका नाही आधी पहावे.   
      ६)सर्वात आधी काम करताना मेन स्वीच बंद करावा. व तेथे कोणाला तरी उभे करावे करण कोणी स्वीच               चालू करू नये.म्हणून -  
       ७)लोड नुसार स्वीच निवडावा.   
      ८)काम केलेली जागा स्व्च्श असावी.     
     ९)आगळ्या तराणाना हात लावू नये.   
    १०)इलेक्ट्रीकची आग पाण्याने विझवू नये.  
   ११)tool box जवळ असावे व उपयोगी वस्तू जवळ असावा.     
   १२)घरातील बोर्ड योग्य अंतरावर बसवावे.    
   १३)चालू वायरवर काम करत असताना रबरी हात मोजे असणे गरजेचे आहे.          
  १४)इन्सुलेशन नसलेल्या वायरी किंवा तार यांना हात लावू नये.     
 १५)एखादया तारेला किंवा मेन वायरिग काम करत असताना पूर्ण मेन सिम्बोल्स बंद केल्या शिवाय हात लावू   नये.

 6)जॉईटचे प्रकार      

        १)सिंपल जॉईटचे :-सिंपल जॉईट हा खूप सोपा असतो पण तो जॉईट           लगेच निघू शकतो.हा जॉईट जास्त करून घरात वापरतात.कारण-            घरातील वायरिंगला जास्त पॉवर नसते त्यामुळे हा जॉईट                       वापरतात.      

     २)मॉरीड जॉईट :-मॉरीड जॉईट हा खांबावरील वायरिंग ला मारतात           कारण-हा जॉईट मजबूत असतो व निघत नाही.      

    ३)युनियन जॉईट :-हा जॉईट जास्त करून मोटरला वापरला जातो.               यांचा वापर पाण्यातील मोटरला वापरतात म्हणजे च पाण्यात                वापरतात.           

   ४)ब्रिटानिया जॉईट:-हा जॉईट जास्तीत जास्त ht लाईन वरती                   वापरतात. व जेथे जाड तार  असतील तेथे ब्रिटानिया जॉईट मारतात.    


  ५)टी जॉईट :-टी जॉईट हा चालू लाईन वरून घरात कनेक्शन घेण्यासाठी     वापरतात टी जॉईट हा कोणत्याही लाईन मधून म्हणजे वायरच्या             मा                           ७)इलेक्ट्रिकल बेसिक         

१)इलेक्ट्रिकल बेसिक मध्ये ट्रीप,लोड,शॉर्ट सर्किट,open सर्किट,closeसर्किट इत्यादी.   

१)ट्रीप:-ट्रीप म्हणजे जर कोठे शॉट सर्किट झाले किंवा जर ओव्हर लोड झाला तर m.c.b.हा ट्रीप होतो.ट्रीप होणे म्हणजे बंद होते.   

२)लोड:-लोड म्हणजे आपण जे काही उपकरण लाईट वरती वापरतो त्याला लोड म्हणतात.         

  ३)शॉट सर्किट:- शॉट सर्किट म्हणजे वायरच्या मध्ये कोणताही लोड नसतो व करंट खूप जोरात वेगाने वाहतो त्यामुळे तारेवरील इन्सुलेशन वितळते व तेथे शॉट सर्किट होतो.   

४)open सर्किट:-open सर्किट म्हणजे कोणतेही सर्किट जेव्हा पूर्ण होते नाही म्हणजे सोअर्स पासून परत सोअर्स पर्यंत परत  जात नाही त्याला open सर्किट म्हणतात.         

५)close सर्किट:-close सर्किट म्हणजे करंट सोअर्स पासून सोअर्स पर्यंत परत जातो,त्याला close सर्किट म्हणतात. त्यामध्ये सर्किट पूर्ण होते.त्याला close सर्किट म्हणतात.          

६)ट्रान्सफोर्मर मधील दोन स्टेप अप स्टेप डाऊन स्टेप अप:-म्हणजे आपले 5vचे २५०vमध्ये रुपांतर करणे स्टेप डाऊन:-म्हणजे आपले २५०vचे 5vचे करणे.        

*Bad conductor:-Bad conductor मध्ये जे विद्युत प्रवाह वाहून नेत नाहीत ते व ज्यामध्ये elektorn नाहीत ते.            

 *Good conductor:-Good  conductor म्हणजे जे विद्युत प्रवाह वाहून नेतात ते व ज्यामध्ये elektorn असतात ते.          

ध्यमातून कनेक्शन काढण्यासाठी वापरतात.    

८)इलेकट्रीकल सर्किट      

सर्किट चे प्रकार :-     

                 १)सिपल सर्किट     

                २)सिरीज सर्किट     

               ३)प्लरल सर्किट      

उद्देश:-सर्किट चे प्रकार अभ्यासणे.     

साहित्य:-बल्ब,स्विच,वायर,होल्डर,केसींग-केपीग     

साधने:-टेस्टर,पक्कड,हाथोडी,ड्रिलमशीन. एक्स इ.     

सिपल सर्किट:-यामद्ये आपण एक बटनावरती एक ट्यूब बल्ब लागू शकतो.या मध्ये p. v दिल्यावर हा बल्ब पेटतो.यामध्ये दोन टर्मिनल असतात.               

सिरीज सर्किट:-या सर्किट मध्ये करंट सारखाच राहतो. व होल्टेज डिव्हाइड झाल्यामुळे ज्या बल्ब चा रजिस्टन्स कमी असतो. तो बल्ब लवकर पेटत असतो.        

प्लरल सर्किट:-या सर्किट मध्ये करंट डीव्हाड होतो.व होल्टेज एकसारखे राहतो.पॅरलल सर्किट हे जास्तीत-जास्त घरामध्ये वायरिंग ला वापरतात.पॅरलल मधून आपल्याला पाहिजे तिथून सप्लाय घेऊन जाऊ शकतो.हा सप्लाय आपण तसाच दुसऱ्या घरात सुद्धा नेऊ शकतो.             

  

 लोड वरून विज बिल काढणे 

                        

उद्देश:-आपल्या घरातील लोड वरून विज बिल काढणे                              साहित्य:-     वही,पेन,मशीन इ.     

कृती:-प्रथम आम्हाला सरांनी लोड का्य असतो व् विज बिल कसे  ते समजून सागितले.           

*जर एखाद्या मशीन ला व्हट नसेल तर ते कसे काढ़ायक्चे    ते समजुन घेतले व्हल्ट आणि अम्पीयर यांचा गुणाकार केला की आपल्याला व्हट मिळते.   

*आपण किती वेळ साधन चालवत आहे.wx.........वेळ करून त्यांला १०००या संख्येने भागले की आपल्याला दिवसाचे यूनिट मिलते यूनिट काढण्यासाठी व्हटxवेळ करावे.             

*लाईट बिल मधील यूनिट चा दर कसा असतो खालील प्रमाणे.  

*१०००व्हट एखादी मशीन चालवली की एक यूनिट पडतो 1hp=745 व्हट असतात. यूनिट चे दर :-०ते १०० यूनिट पडले तर ६.७३ रु.एक यूनिट मागे                 

*१०१ते ३०० यूनिट पडले तर ६.७३ रु.एक मागे             

* ३०१ते५०० यूनिट पडले ९.७०रु.यूनिट                 

*५०१ते१००० यूनिट पडले ११.२० रु.यूनिट             

*१००० च्या पुढे जर यूनिट असतील तसा रेट लावला जातो. आपण सुद्धा विज बिल कसे आले यांचा अंदाज लावू शकतो.    

उदा.एक laptap ८ तास चलतो मग त्यांचे दिवसाला किती यूनिट पडतात. हे पाहु सूत्र=व्हटx वेळ =६५x =५२० हे प्रति दिन ८ तास laptap चालल्या दिवसाचे यूनिट ०.५२ .०५२ मग आपण महिन्याचे ०.५२x३०=१५.६  यूनिट हे महिन्याचे बिल किती ०ते१०० पर्यत ३रु.आहे=१५.६ यूनिट चे महिन्याला किती बिल असेल=४६८ एवढे पैसे असतील.                     

*उद्देश:-बायोगॅस चा अभ्यास करणे   

*साधने:-शेण,पाणी,किशनवेष्ट इ.           

*कृती:-बायोगॅस हा गाईच्या शेणापासून बनला जातो,बायोगँसचे दोन प्रकार असतात-१)फ्लेटींग डोम टाईप २)फिक्स डोम टाईप    

*फ्लेटींग डोम टाईप मध्ये जर काय पोरब्लेम झाला असेल तर तो दुरुस्त करू शकतो.              

*फिक्स डोम टाईप मधला प्रोब्लेम काढण्यासाठी तो पूर्ण तोडावा लागतो त्यामुळे फ्लेटींग डोम टाईप चांगला राहतो. यात आपण शेण किंवा किशन वेष्ट म्हणजे उरलेले अन्न टाकू शकतो.     

*या मध्ये अनॊरोबिक बकतोरिया असतो तो बकटोरीय तो बॉकटोरीय शेण खाऊन गॅस बनवता त्यातला ६०/मिथेन व ४०/इतर गॅस असतात.  *बायोगॅस मध्ये टाकले जाणारे मटेरियल चे प्रमाण एक्स एक आहे म्हणजेच १kg शेण असेल तर त्याला गॅस तयार होण्यास १०ते१५ दिवस लागतात.       

*ज्यावेळेस नवीन बायोगॅस बनवता त्यावेळेस त्याला गॅस तयार होण्यास १०ते१५ दिवस लागतात.                 

*बायोगॅस मध्ये आपण जे शेण टाकतो त्याचा पूर्ण गॅस तयार झाल्यानन्तर त्याची शेतात खत म्हणून देखील वापरू शकतो.             

                   



                      मोटर स्टाटर      

उद्देश:-आपल्या मोटरचा स्टाटर मध्ये बिघड झाल्यास दुरुस्ती करणे आणि आपण तोस स्टाटर पुन्हा वापरणे.


साहित्य:-1mmवायर, मोटर स्टाटर,स्क्रू-,पक्कड,कटर इ.     

कृती:- सुरवातीला आपण बिघडलेला स्टाटर त्या स्टाटरचे सर्व पार्ट पलीश पेपरने साफ करून घ्यावेत त्यावर बर असते ती साफ करावी.    

२)स्टाटरचा बहुतेक वेळा आपण वापरणे टाळले त्यामुळे गंज लागून बिघडण्याची शक्यता असते.    

३)अन्यथा वायर वर बर असते मग शार्ट सर्किट झाल्यामुळे बिघाड होऊ शकतो.                              

४)बहुतेक तर स्टाटर चा parblem नसतो पण आपण त्याचा काही वेळा जास्त वापर टाळतो,आपण त्या स्टाटर ला एकदा पलीश पेपरने लावल्याने स्टाटर दुरुस्त होतो.        

५)मोटर स्टाटर हा सिंगल फेज आणि थ्री फेज अशा प्रकारे असतात.           ६)दोन्ही स्टाटर ची वायरिग समान असते.           

७)ह्या प्रकारे मोटर स्टाटर वरती काम करावे.           

निरीक्षण:-या मधून असे सिद्ध होते की साफ त्याच्या गंज काढून तो पुन्हा चालू होऊ शकतो.                                                                                                     सोलर कुकर अभ्यासणे             

*सोलर का वापरतात. हल्ली सोलारपासून विविध क्षेत्रात सोलर वापरला जातो.उदा,.(गरम पाणी करण्यासाठी )       

*सोलर व हल्ली विविध क्षेत्रात प्रयोग केले जातात.   

उद्देश:-गस किंवा लाकूड न वापरता कोणतेही पदार्थ शिजवू शकतो.  

साहित्य:-कोणतेही अन्न,उदा,.डाळ,वांग्याची भाजी इ.          

साधने:-पत्रा,एन्गोल इ.   

कृती:-सूर्याची किरण एकत्र केली जातात व त्यावर अन्न शिजवले जाते.    जसा-जसा सूर्य वर-वरती जातो तसे कुकरसाठी सूर्याची किरणे फोकस करावीत.                               

*सूर्याची उर्जा हि फ्री मध्ये मिळते व त्या पासून विविध प्रोटेक्ट करता येतात.सूर्याची किरणावर अन्न शिजवल्यास त्या अन्नामधले प्रोटीन्स तसेच राहतात.व ते शरीराच्या आरोग्यासाठी चांगले असते,सोलर कुकर वरती अन्न शिजवायला वेळ लागतो.         

*एका वेळेस आपण एक अन्न शिजवू शकतो.व ते शिजल्यावर त्याची टेस्ट भारी लागते व ते हळू शिजते.                 

       

Comments

Popular posts from this blog

वर्कशॉप प्रोजेक्ट

शेती पशुपालन प्रोजेक्ट