food lab

                  १)फूड लॅब मशीनची माहिती

      *फूड पल्पर -फळाचा रस काढण्यासाठी या मशीनचा उपयोग करतात.

*हायस्पिड  मिक्सर -मोठ्या प्रमाणात फ़ूड फट करण्यासाठी या मशीन चा उपयोग केला जातो. 

*हीटिंग कटल -मोठ्या पदार्थ गरम किवा थड करण्यासाठी या मशीन चा उपयोग केला जातो. 

*तेल गाळणी -बियामधील तेल काढण्यासाठी या मशीन चा  उपयोग केला जातो. 

*फिलिग मशीन -बॉटल मध्ये रस भरण्यासाठी या मशीन चा उपयोग केला जातो. 

*नायट्रोजन पॅकिंग -पिशवीत हवा भरण्यासाठी या मशीन का चा उपयोग केला जातो.  

*वेट बॉलेस -वस्तु चे वजन करण्यासाठी या वेट बॉलेसचा  उपयोग केला जातो.  

*आटा मिक्सर -पीठ व मैदा मिक्स करण्यासाठी या मशीन चा उपयोग केला जातो.  

*आवड़ा कटर -आवड़ा कट करून त्याची बी बाजूला काढण्यासाठी या आवड़ा कटर मशीन चा उपयोग केला जातो.  

*मायको ओव्हन -केक व नानकेट कुकिंग करण्यासाठी मायको ओव्हन चा उपयोग केला जातो. 

                      २) जीरा बटर 

         उद्देश्य :-खाण्यासाठी जीरा बटर तयार करणे   

        साहित्य:-मैदा ,साखर ,जीरा ईस्ट ,मीठ ,तेल ,लाकड़े इ.  

        साधने:-भांडी ,ट्रे ,भट्टी इ.  

       कृती:-१)वस्तुचे वजन करून घेणे.  

       २)पाणी ,साखर ,जीरे   एकतर मिश्र्ण करुन घेणे.  

       ३)त्यामध्ये ईसट टाकून चागले हालवने  टाकणे 

       ४)त्यामध्ये मीठ आणि कलर मिश्र्ण करुन घेणे.  

       ५)आता त्यांचा मध्ये तेल टाकने.   

       ६)आता त्यात फुगवण्यासाठी एक तास ठेवावे.   

       ७)नतर त्याला टेरे मध्ये टाकून ठेवणे.   

       ८)बटर फुगल्यानत्र ते भट्टी मध्ये भाजून घेणे.  

 

Comments

Popular posts from this blog

electrical parcticl

वर्कशॉप प्रोजेक्ट

शेती पशुपालन प्रोजेक्ट