१)विभागाचे नाव:- फूड lab २)प्रकल्पाचे नाव:- पिझ्झा तयार करणे ३)प्रकल्प बनवणाऱ्याचे नाव:- वळवी महेंद्र ४)साथीदाराचे नाव:- ओंकार गुरव १)उद्देश:- पिझ्झा खाण्यासाठी तयार करणे किंवा किशनसाठी तयार, किंवा विक्रीसाठी . ...
Practical No:- १ Food Lab Machines Information * Food pulpers - फळाचा रस काढण्यासाठी या मशीनचा उपयोग करतात. . शेंगदाणे चिक्की Practical No:-3 चिक्की तयार करणे ( १) शेंगदाणे भाजणे [200gm] (२) साखर घेतली [२00gm] (३) शेंगदाणे बारीक केले व साल काढले (४) कढईत पाक तयार करुन त्यात शेंगदाणे टाकले (५) ट्रेला तेल लाव...