शेती पशुपालन प्रोजेक्ट
प्रकल्प अहवाल सन :- २०१७-18 विभागाचे नाव:- शेती आणि पशुपालन प्रकल्पाचे नाव:- नेपियर(गवत) प्रकल्प बनवणाऱ्याचे नाव:- वळवी महेंद्र मार्गदर्शक:- रावळ सर प्रकल्प सुरु करण्याची तारीख:- २४-११-२०१७ १)प्रस्तावना:- आजच्या दुष्काळाच्या परिस्थिती गुरे-ढोराना हिरवा चारा हा हवा असतो,तो उन्हाळ्या तो नसतो तेव्हाही हा चारा तयार जनावरांना देवू शकतो. २)प्रकल्पाचे नाव:- संकरित नेपियर (गवत) ३)उद्देश:- संकरित नेपियर गवत हे केव्हाही हिरवा चारा म्हणून तयार करून आपण गाय -शेळीमेढी यांना खाद्य म्हणून आपण देवू शकतो. आणि अनेक जनावरांना हा घास उपयोगात येऊ शकतो,नेपियर गवतामध्ये...




Comments
Post a Comment